Ferfar #4457 · मुळशी खुर्द
मुळ्शी, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : मुळशी खुर्द वि का सेवा सह सो लिमिटेड, मुळशी खुर्द
लिहुन देणार : स्वाती संतोष कानगुडे रा. मुळशी खुर्द यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 15/2ब,15/4 क्षेत्र 0.3500 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.