Ferfar #11139 · माण
मुळ्शी, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 17/2, 17/4, 17/5, 17/6अ, 18/1, 18/2, 19/2/अ, 19/2/क, 44/2/अ, 44/3, 44/4अ, 44/5, 44/6, 44/7, 44/8, 44/9अ, 45/1, 45/2
- Talathi
- नवनाथ रंगनाथ मुऱ्हे
- First seen
- 44h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आयडीबीआय ट्रस्टीशिप सर्व्हिसेस लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता श्री. चंद्रकांत कृष्णाजी सोमण
गहाणखत लिहुन देणार : जॉयव्हिले शापूरजी हाउसिंग प्रायव्हेट लिमिटेड रा. माण यांनी दुय्यम निबंधक हवेली 10 (बिबवेवाडी) यांचेकडील दस्त क्रमांक 32741-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0.01/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 17/2, 17/4, 17/5, 17/6अ, 18/1, 18/2, 19/2/अ, 19/2/क, 44/2/अ, 44/3, 44/4अ, 44/5, 44/6, 44/7, 44/8, 44/9अ, 45/1, 45/2 क्षेत्र 0.7400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जॉयव्हिले शापूरजी हाउसिंग प्रायव्हेट लिमिटेड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 0.01/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
श्री. जितेश बोंडे (खाता क्रमांक :- 0) ,