Ferfar #11140 · माण
मुळ्शी, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 73/2
- Talathi
- नवनाथ रंगनाथ मुऱ्हे
- First seen
- 45h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आदित्य बिर्ला हौसिंग फायनान्स लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : कमलाकर प्रभु गायकवाड ,रेखा कमलाकर गायकवाड रा. माण यांनी दुय्यम निबंधक हवेली 14 (चिंचवड) यांचेकडील दस्त क्रमांक 28812-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5887237.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 73/2 क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कमलाकर प्रभु गायकवाड ,रेखा कमलाकर गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5887237.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.