Ferfar #11160 · माण
मुळ्शी, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-15 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 319/2/अ
- Talathi
- नवनाथ रंगनाथ मुऱ्हे
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आधार हाऊसिंग फायनॅन्स लिमिटेड शाखा हिंजवडी पुणे
गहाणखत लिहुन देणार : अर्चना सचिन पाटील रा. माण यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. मुळशी-२ यांचेकडील दस्त क्रमांक 13477-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6142631.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 319/2/अ क्षेत्र 0.0178 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अर्चना सचिन पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6142631.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सह कर्जदार सचिन पाटील (खाता क्रमांक :- 13628) ,