सातबारा Watch

← माण

Ferfar #11162 · माण

मुळ्शी, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
34/2/अ
Talathi
नवनाथ रंगनाथ मुऱ्हे
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : वास्तू हाउसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : महादेव भिकोबा पारखी रा. माण यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. मुळशी-२ यांचेकडील दस्त क्रमांक 13507-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 34/2/अ क्षेत्र 0.0278 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महादेव भिकोबा पारखी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : अजय महादेव पारखी (खाता क्रमांक :- ) , कल्पना महादेव पारखी (खाता क्रमांक :- 13287) ,