Ferfar #11165 · माण
मुळ्शी, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-15 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 78/1
- Talathi
- नवनाथ रंगनाथ मुऱ्हे
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : किफ्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : उषा सुखदेव चौगुले रा. माण यांनी दुय्यम निबंधक मुळशी यांचेकडील दस्त क्रमांक 10484-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2652998.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 78/1 क्षेत्र 0.0090 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उषा सुखदेव चौगुले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2652998.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
विनायक सुकदेव चौगुले (खाता क्रमांक :- 10413) ,