Ferfar #1182 · मातेरेवाडी
मुळ्शी, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 220
- Talathi
- सुरज लक्ष्मण पवळे
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
गहाणखत लिहुन देणार : विशाल प्रकाश साखरे रा. मातेरेवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. मुळशी-२ यांचेकडील दस्त क्रमांक 13762-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 220 क्षेत्र 0.0900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विशाल प्रकाश साखरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार सुजाता विशाल साखरे (खाता क्रमांक :- 10372) ,
मान्यता देणार सुप्रिया मंगेश खिलारे (खाता क्रमांक :- 10372) ,
मान्यता देणार राजेश गुलाब ससार (खाता क्रमांक :- 10372) ,