सातबारा Watch

← घोटावडे

Ferfar #4800 · घोटावडे

मुळ्शी, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
340
Talathi
रुपाली प्रविणसिंह परिहार
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- , गहाणखत लिहुन घेणार : जिजामाता महिला सहकारी बॅक लि. पुणे शाखा कासार आंबोली, पुणे तर्फे अधिकृत अधिकारी राहुल तुकाराम कांबळे गहाणखत लिहुन देणार : यशवंत किसन देवकर रा. घोटावडे यांनी दुय्यम निबंधक मुळशी यांचेकडील दस्त क्रमांक 9901-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 340 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री यशवंत किसन देवकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.