सातबारा Watch

← चिखलगांव

Ferfar #2189 · चिखलगांव

मुळ्शी, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
174, 279, 779, 780, 784, 819, 827, 828, 834, 866
Talathi
प्रशांत सुभाष काबळे
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे, शाखा - निगडी प्राधिकरण तर्फे प्रतिनिधी - शिवाजी महादेव म्हस्के गहाणखत लिहुन देणार : निलेश आनंदा भोईर ,शारदा आंनदा भोईर ,सुप्रिया निलेश भोईर रा. चिखलगांव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. मुळशी-२ यांचेकडील दस्त क्रमांक 13499-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 12500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 174, 279, 779, 780, 784, 819, 827, 828, 834, 866 क्षेत्र 0.1900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निलेश आनंदा भोईर ,शारदा आंनदा भोईर ,सुप्रिया निलेश भोईर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 12500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : मे. प्रणाली ट्रान्सोल्युशन्स प्रा. लि. तर्फे डायरेक्टर - सुप्रिया निलेश भोईर - कर्जदार (खाता क्रमांक :- 1254) , .मे. प्रणाली ट्रान्सोल्युशन्स प्रा. लि. तर्फे डायरेक्टर - निलेश आनंदा भोईर - कर्जदार (खाता क्रमांक :- 1254) ,