Ferfar #3170 · हाडशी
मुळ्शी, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 16-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 18-10-2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
विजयालक्ष्मी यशवंतराव चोपडे - - -रा. हाडशी (खाता क्रमांक- 11252) गट क्रमांक- 623, एकूण क्षेत्र 0.5260 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2080 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0550 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
विजयालक्ष्मी यशवंतराव चोपडे - - -रा. हाडशी (खाता क्रमांक- 11375) गट क्रमांक- 603, एकूण क्षेत्र 3.2150 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 3.0150 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
मनिषकुमार यशवंतराव चोपडे, (खाता क्रमांक :-11425) गट क्रमांक 623 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2080 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0550 हे.आर.चौ.मी
मनिषकुमार यशवंतराव चोपडे, (खाता क्रमांक :-11426) गट क्रमांक 603 लागवडीयोग्य क्षेत्र 3.0150 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक मुळशी जिल्हा पुणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 9316 दिनांक 28/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.