सातबारा Watch

← हाडशी

Ferfar #3171 · हाडशी

मुळ्शी, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
578
Talathi
अरुण सरदार पाटील
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026 लिहुन घेणार : कोळवण ग्रुप वि का सोसा ली कोळवण, अॅट पोस्ट कोळवण तालूका मुळशी जिल्हा पुणे 412108 लिहुन देणार : सुरेश पंढरीनाथ धिडे रा. हाडशी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 578 क्षेत्र 0.2500 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.