Ferfar #7538 · नेरे
मुळ्शी, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 73/1/अ
- Talathi
- सच्चिदानंद सदानंद म्हामुनकर
- First seen
- 47h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : पिरामल फायनान्स लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : विशाल विजय कदम रा. नेरे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. मुळशी-२ यांचेकडील दस्त क्रमांक 12743-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 14494493.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 73/1/अ क्षेत्र 0.0250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विशाल विजय कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 14494493.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्ज घेणार धनश्री दामोदर शिंदे (खाता क्रमांक :- 12645) ,