Ferfar #7324 · जांबे
मुळ्शी, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : श्री गुरुदत्त विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ली, जांबे
लिहुन देणार : हनुमंत दशरथ गायकवाड रा. जांबे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 158/1,32/5,65/2/2 क्षेत्र 1.7700 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.