सातबारा Watch

← जांबे

Ferfar #7332 · जांबे

मुळ्शी, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
192
Talathi
नवनाथ रंगनाथ मुऱ्हे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : कुळकायदा/४३/एसआर/२५/२०२६ आदेश दिनांक : 27/08/2026 मा.उपविभागीय अधिकारी मावळ-मुळशी,उपविभाग पुणे यांजकडील मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ४३ अन्वये क्र.कुळकायदा/४३/एसआर/२५/२०२६ दिनांक २७/०८/२०२६ रोजीचे आदेशानुसार मौजे जांबे ता.मुळशी जि.पुणे येथील जमीन स.नं.१९२ या मिळकतीपैकी क्षेत्र १ हे ०४.५० आर क्षेत्राची महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्र.टीएनसी-०४/२०१३ प्र.क्र.१९६ ज-१ दि.११ फेब्रवारी २०१४ व शासन परिपत्रक क्रमांक टिएनसी/०४/२०१३ प्र.क्र.१९६ ज-१, " दिनांक ११/०२/२०१४ व मा जिल्हाधिकारी पणे (कुळकायदा शाखा) यांचेकडील परिपत्रक क्र.पीटीए कावि/३३६/१४, दिनांक २५/०३/२०१४ मधील मार्गदर्शक सूचना नुसार अर्जदार यांनी विषयांकित जमीनीचे सा-याचे ४० पट रक्कम रु. ३००/- चलनाने (चलन क्र MH००४९८१७६२२०२६२७M) दि. २२/०६/२०२६ अन्वये सरकार जमा करण्यात आलेली आहे.सदर क्षेत्रास आदेशात नमुद अटी व शर्तीस अधीन राहून इतर अधिकारातील कुळकायदा कलम ४३ च्या बंधनास पात्र (नवीन शर्त) हा शेरा कमी करून भो.वर्ग २ मधून भो.वर्ग १ मध्ये रुपांतर करणेची परवानगी देण्यात आली असलेने व सदर क्षेत्राचा वापर अकृषिक कारणाकडे करणेपुर्वी सक्षम अधिकारी यांचेकडून म.ज.म.अ.१९६६ मधील तरतुदीनुसार परवानगी घेणे आवश्यक हा शेरा दाखल करून आदेशाची नोंद केली.आदेश,अर्ज फायलीस दाखल.