सातबारा Watch

← मारुंजी

Ferfar #10102 · मारुंजी

मुळ्शी, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
7/1
Talathi
दीपक विठ्ठल करदुरे
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आवास फायनान्सियर्स लिमिटेड शाखा मोरवाडी, पिंपरी चिंचवड पुणे तर्फे अधिकृत अधिकारी स्वाक्षरी करिता गोकुळ विठ्ठल गढरी गहाणखत लिहुन देणार : रमेश मोताराम पटेल ,सेसा राम जसा राम चौधरी रा. मारुंजी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. मुळशी-२ यांचेकडील दस्त क्रमांक 13490-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3922000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 7/1 क्षेत्र 0.0500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश मोताराम पटेल ,सेसा राम जसा राम चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3922000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.