Ferfar #10105 · मारुंजी
मुळ्शी, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 7/2
- Talathi
- दीपक विठ्ठल करदुरे
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इंद्रायणी को-ऑप. बँक लिमिटेड शाखा पिंपरी
गहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय भानुदास जाधव रा. मारुंजी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. मुळशी-२ यांचेकडील दस्त क्रमांक 13563-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 7/2 क्षेत्र 0.0199 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय भानुदास जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार सुनंदा दत्तात्रय जाधव (खाता क्रमांक :- 4568) ,