Ferfar #12516 · हिंजवडी
मुळ्शी, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 258/1/3/अ
- Talathi
- विवेक काशिनाथ थोरात
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मुथूट हाउसिंग फायनान्स कंपनी लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : शिवरुद्र शंकर खारुणे रा. हिंजवडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. मुळशी-२ यांचेकडील दस्त क्रमांक 13033-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3790268.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 258/1/3/अ क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवरुद्र शंकर खारुणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3790268.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्ज घेणार शकुंतला शिवरुद्र खारुणे (खाता क्रमांक :- 2720) ,
कर्ज घेणार मंजुश्री निशांत खारुणे (खाता क्रमांक :- ) ,
कर्ज घेणार निशांत शिवरुद्र खारुणे (खाता क्रमांक :- 2720) ,