Ferfar #6180 · लवळे
मुळ्शी, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 1119
- Talathi
- ऋषीकेश तिर्थगिरी गोसावी
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : अप्पासाहेब रावसाहेब साळुंके रा. लवळे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.का-हवेली 17 यांचेकडील दस्त क्रमांक 26507-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2890147.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1119 क्षेत्र 0.0180 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अप्पासाहेब रावसाहेब साळुंके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2890147.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार- हिराबाई आप्पासाहेब साळुंके (खाता क्रमांक :- ) ,