सातबारा Watch

← भरे

Ferfar #2989 · भरे

मुळ्शी, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
339/ते/345/प्लॉट
Talathi
विष्णु रघुनाथ चिकणे
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार बँक ऑफ इंडिया गहाणखत लिहुन देणार : अक्षय राजाराम वाघ ,प्रसाद राजाराम वाघ रा. भरे यांनी दुय्यम निबंधक हवेली 13 (एरंडवणा) यांचेकडील दस्त क्रमांक 25628-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 339/ते/345/प्लॉट नं. 13, 339/ते/345/प्लॉट नं. 25 क्षेत्र 2.9976 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अक्षय राजाराम वाघ ,प्रसाद राजाराम वाघ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 339/ते/345/प्लॉट नं. 13,339/ते/345/प्लॉट नं. 25