Ferfar #3657 · दारवली
मुळ्शी, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026मा. : तहसीलदार साहेब मुळशी यांचेकडील
आदेश क्रमांक केस क्र.हनो/एसआर/155/430/2025
दिनांक -12/05/2026
मंडळ अधिकारी पिरंगुट यांचा अहवाल, अर्जदार यांचे प्रतिज्ञापत्र, पोलिस पाटील कोंढवे धावडे यांचा अहवाल, तसेच फेरफार क्र.४२७, ७६१ व विवाह नोंदणी प्रमाणपत्र पाहता महाराष्ट्र राजपत्र पाहता मौजे दारवली ता. मुळशी जि.पुणे येथील गट नं. 614,618,726 चे ७/१२ सदरी राजलक्ष्मी गोविंद बलकवडे ऐवजी राजलक्ष्मी सुनिल मराठे याप्रमाणे नावात दुरुस्ती केली असे आदेशावरून नोंद केली असे. आदेश फायलीस दाखल असे.