सातबारा Watch

← दारवली

Ferfar #3663 · दारवली

मुळ्शी, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
147, 158, 165, 195, 197, 199, 234, 277
Talathi
नितीन रामराव एकुंडे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 खातेदार:सिताराम भाऊ धनवे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर दारवली वि. का. से. सह. सोसा. लि. यांचेकडून दिनांक 19/12/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला जा. क्रमांक 1 दिनांक 2020/12/19 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.