Ferfar #1650 · करमोळी
मुळ्शी, पुणे · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 104, 216, 288, 351, 367, 371, 376, 387, 396, 400, 447, 456, 457, 463, 482, 499, 504
- Talathi
- गणेश बबनराव केंजळे
- First seen
- 4d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
श्री.मनिष रमेश जायगुडे यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 104,216,288,351,367,371,376,387,396,400,447,456,457,463,482,499,504 चे ७/१२ सदरी मनिष रमेश जायगुडे अ.पा.क आई मिना करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे.
वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.