Ferfar #1986 · अकोले
मुळ्शी, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-12 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 503
- Talathi
- अनिता रविंद्र भोरपे
- First seen
- 4d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026
लिहुन देणार:-
कल्पना सहादू जाधव ,कोमल सुनिल कटारे ,पल्लवी राजू कानगुडे ,माधुरी केदार मोरे ,लोकेश सहादू जाधव यांचे कु. मु. म्हणून सिध्देश्वर वासुदेव क्षिरसागर (खाता क्रमांक10445) यांचे गट/सर्व्हे क्रमांक503, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1430 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1350 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0080 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
मान्यता देणार :- सायली संकेत कड लग्नापूर्वीचे नाव सायली शांताराम जाधव , साहिल शांताराम जाधव यांचे कु. मु. म्हणून सिध्देश्वर वासुदेव क्षिरसागर
लिहुन घेणार :
सिध्देश्वर वासुदेव क्षिरसागर , (खाता क्रमांक :-10663)गट/सर्व्हे क्रमांक 503 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1350 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0080 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक मुळशी जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9554 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4900000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.