Ferfar #1998 · अकोले
मुळ्शी, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 223
- Talathi
- अनिता रविंद्र भोरपे
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : शेरे वि.का.सेवा.सह.सोसा.लि, मु.पो,शेरे, ता.मुळशी, जि.पुणे
लिहुन देणार : कैलास श्रीपती सातपुते यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 223 क्षेत्र 0.9870 वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.