Ferfar #3283 · पौड
मुळ्शी, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 263/273/274पै/275/276पै/277पै/278/282/283/284पै/अ/63/बिनशेती
- Talathi
- शंभुराजे बाळासाहेब पाटील
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 23-10-2026
फेरफाराचा दिनांक:- 23-10-2026
लिहुन देणार:-
अंबिका रिअॅलिटी तर्फे भागीदार ,तेजस अरुण बहिरट ,दिपाली तेजस बहिरट यांच्या तर्फे कु.मु म्हणून शंकर बाबु जाधव
(खाता क्रमांक 11006) यांचे गट/सर्व्हे क्रमांक263/273/274पै/275/276पै/277पै/278/282/283/284पै/अ/63/बिनशेती, बिगरशेती क्षेत्र 2.2352 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.2352 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अमृत शंकर कुंदन ,खुशबो
(खाता क्रमांक :-11192)गट/सर्व्हे क्रमांक 263/273/274पै/275/276पै/277पै/278/282/283/284पै/अ/63/बिनशेती बिगरशेती क्षेत्र 2.2352 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.हवेली 25 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 30406 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7886962 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.