Ferfar #3287 · पौड
मुळ्शी, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 86
- Talathi
- शंभुराजे बाळासाहेब पाटील
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : कुकाक/७० ब /एस आर /२५/२०२६
आदेश दिनांक : 27/08/2026
१) मौजे पौड, ता.मुळशी, जि.पुणे येथिल दावा मिळकतीचे मुंबई कुळवहिवाट व शेत जमिनीबाबत अधिनियम १९४८ चे कलम ७०-ब बाबतचा अर्जदार यांचा अर्ज मान्य करणेत येत आहे.
२) मौजे पौड, ता. मुळशी, जि.पुणे येथिल स.नं./ग.नं.८६ क्षेत्र ०० हे २६ आर, आकार ०० रु ३३ पैसे या ७/१२ चे इतर हक्कातील कुळ रतन दगडु भोयणे यांचे पोकळीस्त नावाची नोंद कमी करणेत यावी. असा आदेश देणेत येत आहे.
३) या निर्णयाची समज उभय पक्षकार तसेच ग्राम महसुल अधिकारी पौड यांना देणेत यावी.
४) सदर आदेशाची अंमलबजावणी अपिल मुदतीनंतर करणेत यावी.