सातबारा Watch

← कासारअंबोली

Ferfar #5294 · कासारअंबोली

मुळ्शी, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
281/2/प्लॉट
Talathi
प्रदीप सदाशिव चोरमले
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026 लिहुन देणार:- 1) अभय पृथ्वीराज बोथरा (खाता क्रमांक44) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 281/2/प्लॉ.नं.26, बिगरशेती क्षेत्र 2.7850 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.7850 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :- 1) दत्तात्रय राणु काळभोर, 2) अभय पृथ्वीराज बोथरा , 3) सुरेंद्र बाबुलाल दुगड (खाता क्रमांक :-12555) गट/सर्व्हे क्रमांक 281/2/प्लॉ.नं.26 बिगरशेती क्षेत्र 2.7850 आर.चौ.मी मौजे कासारआंबोली येथील सर्व्हे/गट नं. 281/2/प्लॉट नं.26 मधील लिहून देणार यांचे खरेदी मालकी हिश्याचे लिहून घेणार यांना या दस्ताने खरेदी देत असलेले संपूर्ण क्षेत्र 00 हे 2.78.50 आर म्हणजेच क्षेत्र 278.50 चौ.मी. अशी मिळकत. साठेखत दस्त क्र. 30241/2024, दि.20/1/2025, सह दुय्यम निबंधक मुळशी क्र.2 अन्वये मुद्रांक शुल्क व नों. फी वसूल असे. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. मुळशी-२ जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12969 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 281/2/प्लॉ.नं.26,281/2/प्लॉ.नं.26