Ferfar #5298 · कासारअंबोली
मुळ्शी, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- प्रदीप सदाशिव चोरमले
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026
लिहुन देणार:- 1) सुरेंद्रकुमार अगरवाल (खाता क्रमांक11693) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 457/प्लॉट/नं.92, बिगरशेती क्षेत्र 2.2863 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.2863 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :- 1) नवनाथ बापू वाघमोडे , 2) राहुल लाला वाघमोडे , 3) सोमनाथ हनुमंत पाटील (खाता क्रमांक :-12556)गट/सर्व्हे क्रमांक 457/प्लॉट/नं.92 बिगरशेती क्षेत्र 2.2863 आर.चौ.मी
मौजे कासार अंबोली येथील ग. नं. 464.466.569.570.572.573.463.571.566.561.559.552.551.457.550.558.568.565.563.564.567 क्षेत्र 55570 चौ.मी. मधील आशियाना फेज 3 मधील मंजुर लेआऊट गट क्रमांक. 457/प्लॉट/नं.92 यासी क्षेत्र 2.28.63 आर चौ.मी. म्हणजेच 228.63 चौ.मी. म्हणजेच 2460.588 चौ. फुट व त्यावरील असण-या सर्व सुखसुविधासह असी हि प्लॉट मिळकत या दस्ताचा विषय असे.
यांना दुय्यम निंबधक मुळशी जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9907 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
457/प्लॉट/नं.92,457/प्लॉट/नं.92