Ferfar #5929 · उरवडे
मुळ्शी, पुणे · JSON
- Type
- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-24
- Objection until
- 2026-10-13
- Certified
- —
- Gat / Survey
- 406
- Talathi
- मीरा भाऊसाहेब बोराडे
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 24-09-2026# फेरफाराचा दिनांक:- 24-09-2026रश्मीकांत कांतीलाल शहा , यांनी अर्ज दिला की कै. चेतन मोहनलाल देसाई हे 15/02/2021 ह्या दिनांक रोजी मयत झाले/झाल्या असुन त्यांनी लिहुन ठेवलेले अनोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.06/10/2020 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :-
गट/सर्व्हे क्रमांक 406 -
रश्मीकांत कांतीलाल शहा (खाता क्रमांक :-11923) लागवडीयोग्य क्षेत्र 0.3900 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0250 हे.आर.चौ.मी
रश्मीकांत कांतीलाल शहा वमृत्यु पत्रातील साक्षीदार भीमराव हरिभाऊ गोळे व महेश थावारदास रंगवाणी यांनी . कै.चेतन मोहनलाल देसाई हे 15/02/2021 ह्या दिनांक रोजी मयत झालेत्या नंतर दुय्यम निंबधक मुळशी जिल्हा पुणे यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 9011 दिनांक 21/09/2026 या मृत्युपत्राप्रमाणे नोंदविले व त्या नुसार मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली. मृत्युपत्रामध्ये नमूद असल्या प्रमाणे मृत्युपत्र करून देणार हे अविवाहित मयत असून त्यांना मुले, मुली व पत्नी असे कोणीही वारस नसल्याचे नमूद आहे . मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.