सातबारा Watch

← बोतरवाडी

Ferfar #1653 · बोतरवाडी

मुळ्शी, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
113, 42
Talathi
मेघ:श्याम नारायण चौधरी
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहुन घेणार : श्री भैरवनाथ वि का सेवा सह लि, मु पो उरवडे ता मुळशी जि पुणे लिहुन देणार : विजय गेनबा पवार रा. बोतरवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 113,42 क्षेत्र 0.8810 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.