सातबारा Watch

← कोंढूर

Ferfar #1772 · कोंढूर

मुळ्शी, पुणे · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
20
Talathi
गवते रोहित अशोक
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- हक्कसोड पत्र / रिलीज डिड माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,लिहुन देणार:- अंजना भगवान करपे ,अलका दीपक नलावडे ,रमेश श्रीहरी कोंढरे ,विमल राजेंद्र बांदल ,विमल सुरेश दारवटकर ,शोभा दत्तात्रय देवगीकर ,साहिल गोकुळ कोंढरे (खाता क्रमांक :- 349) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 20 हक्कसोड लिहुन घेणार:- अशोक शंकर मळेकर , यांना दुय्यम निबंधक जिल्हा पुणे यांचेकडील दस्त क्रमांक 9379-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.