Ferfar #696 · वेडे
मुळ्शी, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 37
- Talathi
- गवते रोहित अशोक
- First seen
- 42h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026
खातेदार:शिवाजी शंकर पारिटे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर श्री म्हसवेश्वर सेवा सह सो यांचेकडून घेतलेले कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 01/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. ई हक्क आज्ञावली मधून प्राप्त अर्जावरून नोंद घेतली असे.