सातबारा Watch

← सुस

Ferfar #12355 · सुस

मुळ्शी, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-13 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
160/13
Talathi
शरद सुदाम सानप
First seen
40h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आवास फायनान्सर्स लिमिटेड तर्फे किशोर गौरीहर जंगम (कर्ज देणार) गहाणखत लिहुन देणार : महावीर रेवन्नाथ गरड रा. सुस यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.का-हवेली 17 यांचेकडील दस्त क्रमांक 28317-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 160/13 क्षेत्र 0.0092 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महावीर रेवन्नाथ गरड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सुरेखा रेवन्नाथ गरड (खाता क्रमांक :- 14366) ,