Ferfar #5232 · म्हांळुगे
मुळ्शी, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 15/6/29/अ/3
- Talathi
- योगेश शिवाजी घोडके
- First seen
- 4d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्नाटक बँक लिमिटेड, बाणेर शाखा, पुणे - कर्ज देणार / मॉर्गेजी
गहाणखत लिहुन देणार : जयसिंग भगवान पाडळे रा. म्हांळुगे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.हवेली 22 यांचेकडील दस्त क्रमांक 23703-2026 दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 30000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 15/6/29/अ/3 क्षेत्र 9.1739 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयसिंग भगवान पाडळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 30000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मे. पाडळे कन्स्ट्रक्शन प्रायव्हेटेड लिमिटेड तर्फे डायरेक्टर श्रीरंग जयसिंग पाडळे - कर्ज घेणार / बॉरोअर (खाता क्रमांक :- ) ,