Ferfar #5253 · म्हांळुगे
मुळ्शी, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 15/6/29/अ/3
- Talathi
- योगेश शिवाजी घोडके
- First seen
- 4d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
लिहुन देणार:-
जयसिंग भगवान पाडळे च्या तर्फे दस्ताऐवज प्रवेशासाठी कु.मु. मे पाडळे कन्स्ट्रक्शन प्रा लि तर्फे श्री श्रीरंग जयसिंग पाडळे तर्फ अधिकृतत् स्वाक्षरीकर्ता सक्षम अधिकारी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे ग्रामीण श्री प्रकाश ल. जगतापरा. म्हांळुगे(खाता क्रमांक166) यांचे गट/सर्व्हे क्रमांक15/6/29/अ/3, बिगरशेती क्षेत्र 28.3921 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 16.1065 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
विवान ए बिल्डींग सहकारी गृहरचना संस्था मर्यादित तर्फे अध्यक्ष श्री चंद्रप्रताप सिंग ,विवान ए बिल्डींग सहकारी गृहरचना संस्था मर्यादित तर्फे सचिव श्री जयंत शेवते (खाता क्रमांक :-12044)गट/सर्व्हे क्रमांक 15/6/29/अ/3 बिगरशेती क्षेत्र 16.1065 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक हवेली 2 (कसबा पेठ) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 25013 दिनांक 18/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन खरेदी दिली.तसेच सक्षम अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे ग्रामीण यांचे कडील आदेश क्र. 21/2025 /26 दिनांक :- 27/02/2026 वरून सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.