Ferfar #7562 · बावधन बुद्रुक
मुळ्शी, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-09
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 86/2
- Talathi
- वैशाली नामदेव मोरे
- First seen
- 44h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 04/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 09/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ट्रूहोम फायनान्स लिमिटेड (पूर्वी चे नाव श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड) तर्फे मंदार देशपांडे
गहाणखत लिहुन देणार : इथिक डेव्हलपर्स तर्फे भागीदार करण जगदीश होटे ,इथिक डेव्हलपर्स तर्फे भागीदार समीर अमृत गांधी रा. बावधन बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक हवेली 10 (बिबवेवाडी) यांचेकडील दस्त क्रमांक 29131-2026 दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 86/2 क्षेत्र 0.3500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री इथिक डेव्हलपर्स तर्फे भागीदार करण जगदीश होटे ,इथिक डेव्हलपर्स तर्फे भागीदार समीर अमृत गांधी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
विकासक मे.ईएच रिअलिटी एल एल पी तर्फे भागीदार संजय कुमार सिंग , , (खाता क्रमांक :- 0) ,
संमती देणारे खातेदार :
मान्यता देणार इथिक डेव्हलपर्स एलएलपी तर्फे भागीदार समीर अमृत गांधी , . (खाता क्रमांक :- 3387) ,
मान्यता देणार इथिक डेव्हलपर्स एलएलपी तर्फे भागीदार करण जगदीश होटे (खाता क्रमांक :- 3387) ,