Ferfar #7583 · बावधन बुद्रुक
मुळ्शी, पुणे · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 345/1/अ
- Talathi
- वैशाली नामदेव मोरे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 22-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13-10-2026
श्री.किसन बारकू दगडे यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 345/1/अ चे ७/१२ सदरी किसन ला अपाक आई लीलाबाई करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे.
वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.