Ferfar #18958 · वाकड
मुळ्शी, पुणे · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 176/1/7/ब/1
- Talathi
- अमोल देवाजी ठिंगळे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 07/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार श्रीशैल नागय्या स्वामी यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव श्रीशैल नागय्या मठपती ऐवजी श्रीशैल नागय्या स्वामी असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार मुळ्शी यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.148 दि. 03/04/2014 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 03/04/2014 मधील नोंदणी क्र.पी- एल/आर एन पी /पी एन सी ई /डब्ल्यू 148/2013 2015 व आर एन आय नो महाबिल/2012/47985 अन्वये श्रीशैल नागय्या मठपती ऐवजी श्रीशैल नागय्या स्वामी असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .