Ferfar #18980 · वाकड
मुळ्शी, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
नोदीचा प्रकार:- कंपनी च्या नावात बदल
मे. किशोर ठक्कर रियॅलिटीस प्रा लि तर्फे लोकेश किशोर ठक्कर यांनी अर्ज केला असून मौजे वाकड येथील सर्वे क्र 249/1/1 , 249/1/2 , 250/1/1 यासी मिळकती साठी 7/12 सदरी संस्थेचे नाव श्री. दर्शन डेव्हलपर्स तर्फ़े भागीदार लोकेश किशोर ठक्कर असे नाव आहे यांचे कंपनी चे नावात बदल केला आहे त्यांचे नवीन नाव मे. किशोर ठक्कर रियल्टी इन्व्हेस्टमेंट प्रा. ली. असे असून नवीन नाव 7/12 सदरी दाखल करण्यासाठी अर्ज केला आहे सदर अर्जा सोबत भारत सरकारचे कॉर्पोरेट मंत्रालयातील प्रमाणपत्र कॉर्पोरेट आयडेन्टीफीकेशन नंबर CNI U43122PN2025PTC240685 व प्रतिज्ञापत्र सादर केलेवरून 7/12 सदरी नवीन नावाची नोंद घेतली असे