Ferfar #14671 · थेरगांव
मुळ्शी, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 16/1अ
- Talathi
- हनूमंत महादु चांदेकर
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : प्रेरणा नागरी सहकारी पतसंस्था मर्या तर्फे सुरेश ज्ञानदेव गायकवाड
लिहून घेणार : विशाल भारत गायकवाड, स्वप्नील भारत गायकवाड
यांनी सर्व्हे क्रमांक : 16/1अ तपशिल : प्रेरणा ना. सह. पतसंस्था मर्या. रु. ५०००००/- विशाल गायकवाड व इतर . - 11314
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत प्रेरणा नागरी सहकारी पतसंस्था मर्या यांचेकडील पत्र क्र. pnsp/31/2026-27 दिनांक 03/06/2026 व दुय्यम निबंधक हवेली 26 यांस कडील रिक्न्व्हेस दस्त क्र. 18162 दिनांक 17/06/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.