Ferfar #14687 · थेरगांव
मुळ्शी, पुणे · JSON
- Type
- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 34/1अ/2क/1, 34/1अ/2क/2
- Talathi
- हनूमंत महादु चांदेकर
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026काळुराम गोपाळ बारणे , यांनी अर्ज, प्रतिज्ञापत्र दिले की कै. गोपाळ मोरू बारणे हे 06/09/2017 ह्या दिनांक रोजी मयत झाले/ असुन त्यांना 1. काळूराम गोपळ बारणे नाते मुलगा 2. कमल गोपळ बारणे नाते पत्नी 3. शोभा भारत डुंबरे नाते मुलगी 4. मालन संभाजी सपकाळ नाते मुलगी 5. अंजना रमेश भोईर नाते मुलगी 6. शारदा राजु साठे नाते मुलगी हे वारस आहेत त्या पैकी काळुराम गोपाळ बारणे यांना कै. गोपाळ मोरू बारणे त्यांनी आपल्या हयातीत लिहुन ठेवलेले दुय्यम निबंधक हवेली 17 यांस कडील नोंदणीकृत मृत्युपत्र दस्त क्र. 2842 दिनांक 15/03/2013 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :-
गट/सर्व्हे क्रमांक 34/1अ/2क/2 -
काळुराम गोपाळ बारणे (खाता क्रमांक :-4788) अविभाज्य हिश्याचे क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी
गट/सर्व्हे क्रमांक 34/1अ/2क/1 -
काळुराम गोपाळ बारणे (खाता क्रमांक :-4788) लागवडीयोग्य क्षेत्र 0.2700 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी दुय्यम निंबधक सह दु.नि.का-हवेली 17 जिल्हा पुणे यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 2842 दिनांक 15/03/2013 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.