Ferfar #6577 · पुनावळे
मुळ्शी, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2025-11-13
- Objection until
- 2025-12-06
- Certified
- —
- Gat / Survey
- 34/1/2
- Talathi
- स्वप्निल श्रीकांत नरखेडकर
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/11/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/11/2025
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : आरटीएस/अपिल क्र.744/2024
आदेश दिनांक : 05/08/2025
भालचंद्र वासुदेव राडकर, निलीमा भालचंद्र राडकर, कौस्तुभ भालचंद्र राडकर अ.पा.क नं.१ यांनी मौजे पुनावळे ता.मुळशी येथील जमीन स.नं 1) जुना स.नं 34/1अ/1 व नविन स.नं 34/1/2 पैकी क्षेत्र 00 हे 71 आर हि जमीन नथु लक्ष्मण दर्शले यांचेकडून खरेदी दस्त क्रमांक जुना 2929 दि. 21/06/1989 व नविन दस्त क्रमांक 3888/1991 दि. 21/09/1991 अन्वये रक्कम रुपये 45000/- देऊन खरेदी घेतली. सदर नोंदीबाबत गावी फेरफार क्रमांक 1638 अन्वये नोंद घेण्यात आली होती. सदर नोंद मा.मंडल अधिकारी थेरगाव यांनी रद्द केली होती. तरी अता मा.उपविभागीय अधिकारी सो मावळ मुळशी उपविभाग पुणे याचेकडील आदेश क्र.आरटीएस/अपिल क्र.744/2024 दि.05/08/2025 अन्वये मौजे पुनावळे ता.मुळशी येथील फेरफार क्रमांक 1638 हि नोंद रद्द करणेचा मंडल अधिकारी यांचा निर्णय रद्द करून फेरफार क्रमांक 1638 हि नोंद मंजूर करण्यात आली असे. उपरोक्त आदेशावरून मौजे पुनावळे येथील जुना स.नं 34/1अ/1 व नविन स.नं 34/1/2 या सातबाराचे कब्जेदार सदरी खरेदी देणार यांची नावे कमी करून खरेदी घेणार यांचे नाव दाखल करण्यात आले असे. तसेच खरेदी देणार नथु लक्ष्मण दर्शले हे मयत झाले असुन त्यांची वारस नोंद फेरफार क्रमांक 1828 या फेरफार अन्वये झाली आहे. मा.उपविभागीय अधिकारी सो मावळ मुळशी उपविभाग पुणे याचेकडील आदेश क्र.आरटीएस/अपिल क्र.744/2024 दि.05/08/2025 अन्वये मौजे पुनावळे येथील फेरफार क्रमांक 1828 हि नोंद रद्द करण्यात येत आहे. आदेशा वरून नोंद केली. आदेश दप्तरी दाखल असे.