Ferfar #8599 · ताथवडे
मुळ्शी, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 129/2/ब/1
- Talathi
- साहेबराव अर्जुन थोरात
- First seen
- 4d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सारस्वत को-ऑप. बॅँक लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : विजय तुकाराम भुजबळ ,समीर विजय भुजबळ रा. ताथवडे यांनी दुय्यम निबंधक हवेली 8 (येरवडा) यांचेकडील दस्त क्रमांक 27449-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 175000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 129/2/ब/1 क्षेत्र 0.8500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय तुकाराम भुजबळ ,समीर विजय भुजबळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 175000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
समीर विजय भुजबळ (खाता क्रमांक :- 0) ,