Ferfar #2360 · माळीनगर
हवेली, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026
लिहुन घेणार : देहूमंजरे माळवाडी वि.का.सेवा.सह.सोसायटी लिमिटेड, मु/पो-देहूगाव, तालुका-हवेली, जिल्हा-पुणे
लिहुन देणार : विशाल चंद्रकांत खेडकर रा. माळीनगर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 101/2,127/3,15/1 क्षेत्र 6.7300 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.