सातबारा Watch

← विठ्ठलनगर

Ferfar #2359 · विठ्ठलनगर

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-24
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
90/5
Talathi
रोशनी रामचंद्र शिंदे
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 17/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 24/09/2026, गहाणखत लिहुन घेणार : एयु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : संतोष सहादु काळोखे रा. विठ्ठलनगर यांनी दुय्यम निबंधक हवेली 14 (चिंचवड) यांचेकडील दस्त क्रमांक 26822-2026 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 90/5 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष सहादु काळोखे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : अनिता संतोष काळोखे (खाता क्रमांक :- 1606) ,