सातबारा Watch

← विठ्ठलनगर

Ferfar #2370 · विठ्ठलनगर

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
7/2
Talathi
रोशनी रामचंद्र शिंदे
First seen
4d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : पी एन बी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड शाखा चाकण, पुणे गहाणखत लिहुन देणार : कोमल बाळू ठोसर रा. विठ्ठलनगर यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.का-हवेली 17 यांचेकडील दस्त क्रमांक 26559-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1257908.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 7/2 क्षेत्र 0.0083 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कोमल बाळू ठोसर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1257908.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार बाळु कचरू ठोसर (खाता क्रमांक :- 1748) ,