सातबारा Watch

← विठ्ठलनगर

Ferfar #2372 · विठ्ठलनगर

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
95
Talathi
रोशनी रामचंद्र शिंदे
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड, शाखा - विश्रांतवाडी, पुणे गहाणखत लिहुन देणार : आकाश माधव चव्हाण ,राज माधव चव्हाण ,वैभव माधव चव्हाण ,सारिका माधव चव्हाण रा. विठ्ठलनगर यांनी दुय्यम निबंधक हवेली 14 (चिंचवड) यांचेकडील दस्त क्रमांक 28070-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4315000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 95 क्षेत्र 0.0115 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आकाश माधव चव्हाण ,राज माधव चव्हाण ,वैभव माधव चव्हाण ,सारिका माधव चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4315000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.