Ferfar #2385 · विठ्ठलनगर
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 92/2/1
- Talathi
- रोशनी रामचंद्र शिंदे
- First seen
- 43h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : अमोल सहदेव पल्हाडे रा. विठ्ठलनगर यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.का-हवेली 18 यांचेकडील दस्त क्रमांक 32246-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1263991.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 92/2/1 क्षेत्र 0.0059 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल सहदेव पल्हाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1263991.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
पूजा अमोल पल्हाडे (खाता क्रमांक :- ) ,