सातबारा Watch

← विठ्ठलनगर

Ferfar #2389 · विठ्ठलनगर

हवेली, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
18/2, 19/1, 19/3, 5/1, 5/4, 5/8
Talathi
रोशनी रामचंद्र शिंदे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : देहूमंजरे माळवाडी वि.का.सेवा.सह.सोसायटी लिमिटेड, मु/पो-देहूगाव, तालुका-हवेली, जिल्हा-पुणे लिहुन देणार : दत्ता दामू हगवणे रा. विठ्ठलनगर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 18/2,19/1,19/3,5/1,5/4,5/8 क्षेत्र 3.4800 वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.