Ferfar #2720 · वडगाव शिंदे
हवेली, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 18/10/2026
लिहुन घेणार : इंद्रायणी वि का सेवा सह संस्था मर्या, वडगाव शिंदे तालुका हवेली जिल्हा पुणे
लिहुन देणार : आशा दशरथ गाभणे उर्फ गव्हाणे रा. वडगाव शिंदे यांनी वरील संस्थेच्या दि. 16/10/2026 रोजीच्या
दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 387,508,527 क्षेत्र 4.0800 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.